Pro kabaddi Auction 2024 : Jang Kun Lee आला परत कबड्डी खेळायला

jen-kun-lee

Pro kabaddi Auction 2024 : Jang Kun Lee आला परत कबड्डी खेळायला दक्षिण कोरियाचा माजी व्यावसायिक कबड्डीपटू जेन कून ली हा प्रो कबड्डी लीगमध्ये चढाईत ४०० गुण मिळवणारा पहिला परदेशी खेळाडू ठरला होता. बंगाल वॉरियर्सने त्याला रिटेन केल्यानंतर तो मोस्ट व्हॅल्युएबल इंटरनॅशनल खेळाडू म्हणून ओळखला गेला. सहाव्या हंगामातही त्याने बंगालकडून खेळताना आपल्या कौशल्याची छाप पाडली. … Read more