Pro kabaddi Auction 2024 : Jang Kun Lee आला परत कबड्डी खेळायला
दक्षिण कोरियाचा माजी व्यावसायिक कबड्डीपटू जेन कून ली हा प्रो कबड्डी लीगमध्ये चढाईत ४०० गुण मिळवणारा पहिला परदेशी खेळाडू ठरला होता. बंगाल वॉरियर्सने त्याला रिटेन केल्यानंतर तो मोस्ट व्हॅल्युएबल इंटरनॅशनल खेळाडू म्हणून ओळखला गेला. सहाव्या हंगामातही त्याने बंगालकडून खेळताना आपल्या कौशल्याची छाप पाडली. त्यानंतर पाटना पायरट्ससाठी खेळताना कून लीने प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी परदेशी चढाईपटू म्हणून स्वतःचे नाव कोरले.
तब्बल ४ वर्षानी तो परतला.
जैन कुन ली २०१९ च्या कबड्डी लीग अमधे काही कारणा मुळे खेळू नाही शकला पण १६ ऑगस्ट ला झालेल्या प्रो कबड्डी लीग क्या दुसऱ्या ऑक्शन मधे जैन कून ली ल पटणा पायरेट्स नी त्याला १७.५० लाखात खरेदी केली आहे.